लोकांच्या मुस्कांड्या दाबण्यासाठी मुळ आदिवासी जनतेनी आपसात जागरूकता निर्माण करणे हे खूप खुप गरजेचे आहे..आपल्यावर जाणीवपूर्वक अन्याय करून बोगस शब्द लावला जात आहे बोगस म्हणणाऱ्यांची कायदेशीर मार्गाने त्याची वळवळ करणारी जीभ हातात घेतली पाहिजे,
जय आदिवासी अन्यग्रस्त जमाती, सर्व संघटना एकत्र , आदिवासी मंडळींना जागा हो! संघर्षाचा धागा हो!!

Jai adivasi Mannervarlu
LikeLike